Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna-SCHOLARSHIP

अभ्यासक्रमाला प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता उच्च व तंत्रशिक्षण HIGHER AND TECHNICAL EDUCATION MAHARASHTRA SATATE विभागाकडून योजना लागू केली आहे.

सदर योजनांची मंजुर रक्कम विद्यार्थ्यांना (त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये)/ संस्थाना डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात येते.
सन 2018-19 पासुन सदर योजना शासनाच्या महाडीबीटी MAHADBT पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – mahadbtmahait.gov.in राबविण्यात येते.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *