Foreign Scholarship:खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या higher and technical education दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना Foreign Scholarship परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” देण्यांत येते. या शिष्यवृत्तीसाठी…