Maharashtra Shasan : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून higher and technical department या संचालनालयाच्या अधिपत्याखाली असणा-या शासकीय, शासन अनुदानित , विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते

सदर योजनांची मंजुर रक्कम विद्यार्थ्यांना (त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये)/ संस्थाना डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात येते.
सन 2018-19 पासुन सदर योजना शासनाच्या महाडीबीटी MAHADBT पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – mahadbtmahait.gov.in ) राबविण्यात येते.

सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *