• उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या higher and technical education दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना Foreign Scholarship परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” देण्यांत येते.
  • या शिष्यवृत्तीसाठी Foreign Scholarship शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून तंत्र शिक्षण संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवरील पोर्टलवरुन दरवर्षी online पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात.

पात्रता :

  • Foreign Scholarship परदेशातील शैक्षणिक संस्थेचे पदव्युत्तर पदवी (PG), पदव्युत्तर पदविका (Diploma after Graduation) व पीएचडी (Ph.D) अभ्यासक्रमासाठी, THE (Times Higher Education) / किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking 200 च्या आत असणे बंधनकारक आहे .
  • वर नमूद केल्याप्रमाणे परदेशातील शैक्षणिक संस्थेचे Unconditional Offer Letter असावे
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा कमी आसवे
  • सदरची योजना शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात आली असून सदर शिष्यवृत्तीसाठी शाखा / अभ्यासक्रम निहाय खालीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *